तुम्हाला जीवनातील ताणतणावातून मुक्त व्हायचंय का? मग हे वाचाच... कृतज्ञतेकडून तणावमुक्त आनंदी जीवनाकडे... कृतज्ञता / Gratitude आव्हाने आणि वेगवान बदलांनी भरलेल्या धावपळीच्या आयुष्यात, स्पर्धेच्या जगात आणि आत्मकेंद्रित जीवनशैलीत अपरिहार्यपणे निर्माण होणारी एक मानसिक अवस्था म्हणजे ताणतणाव. दाहक वास्तव...