कमी वेळात जास्त काम करण्यासाठीच्या तीन प्रभावी सवयी

access_time 1657601940000 face Sudhir Fargade
कमी वेळात जास्त काम करण्यासाठीच्या तीन प्रभावी सवयी सुधीर फरगडे यांच्या SMART Time Management कोर्स मधून साभार... आपल्या जीवनात करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. आणि जर आपण तेथे पूर्ण लक्ष दिले तर आपली प्रभावकारिता अनेक पटींनी वाढू शकते. वैयक्तिक जीवनात मी फारच प्रवास करणारा किंवा प्रत्येक वेळी सर्व स...