There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
संपूर्ण कुटुंबाला पैशांबद्दलची सुदृढ मानसिकता शिकविणारा एकमेव मराठी कोर्स... श्रीमंतीच्या विचारातून शाश्वत श्रीमंतीकडे जाण्याचा प्रभावी मार्ग...
Language: मराठी, Marathi
Instructors: सुधीर फरगडे, ट्रान्सफॉर्मेशनल ट्रेनर, लाईफ कोच, करियर कौन्सिलर
Validity Period: 365 days
हा कोर्स का करावा?
😱 संपत्ती निर्माण करायची असेल तर त्यासाठी कसा विचार करायचा असतो हे तुम्हाला शाळा कॉलेजमध्ये कधीच शिकविले जात नाही...
🔴 आणि हो हा कोर्स चांगला असेल किंवा नाही याबद्दल मी काय म्हणतोय यावर थोडाही विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वत: आधी या कोर्सला रजिस्टर करा व त्यात सांगितलेल्या पद्धतीने कृती करा आणि नंतर तुम्हीच ठरवा कि हा कोर्स तुमच्यासाठी कसा होता ते?
🧠 कोणतीही गोष्ट दोनदा निर्माण होते. पहिल्यांदा मनात आणि नंतर वास्तवात म्हणून संपत्ती देखील आधी विचारात निर्माण होते आणि नंतर वास्तविक जीवनात येते. 💵💰💵
🔴 वैधानिक इशारा
👨🏫 हे प्रशिक्षण तुमचे व तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सकारात्मकरित्या बदलवू शकते.
👨🏫 यात झटपट श्रीमंत होण्याच्या कोणत्याही चमत्कारिक तंत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही.
👨🏫 कोणत्याही फ्रोड स्कीम (योजना) किंवा नेटवर्क मार्केटिंग अथवा अन्य कशातही सहभागी होण्यास आम्ही सांगत नाही.
👨🏫 तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची अथवा नाही हे देखील आम्ही शिकवत नाही.
आर्थिक संपन्नतेचा विचार कसा करायचा आणि विचारांची संपत्तीबद्दलची ब्ल्यूप्रिंट बदलवून कृतीतून संपत्ती कशी निर्माण करायची यावर जगभरातील लाखो लोकांनी अनुभवलेल्या सिक्रेट्स ऑफ मिलेनियर माइंडस या पुस्तकावर आधारित १७ दिवसांची प्रात्यक्षिक कार्यशाळा.
Hurry up... आत्ताच रजिस्टर करा...
💡 वैशिष्ट्ये
🎦 ऑनलाईन रेकोर्डेड कोर्स.
⏱️ एकूण कालावधी - ६.५ तास
📺 तुमच्या वेळेत कधीही कुठेही पाहू शकता.
🎭 सहज सोप्या कृतीमधून १७ दिवस प्रशिक्षण.
🎧 प्रत्येक सेशन नुसार प्रोफेशनल गाईडेड मेडीटेशन्स
चांगल्या मार्गाने भरपूर संपत्ती निर्माण करणे हे लोभीपणाचे नाही तर उत्कृष्ट व निकोप मानसिकतेचे लक्षण आहे. श्रीमंत असणं किंवा नसणं हे पगारावर किंवा व्यवसायावर नाहीतर तुमच्या श्रीमंतीबद्दलच्या विचारांवर अवलंबून आहे.
- सुधीर फरगडे
सुधीर फरगडे सरांचे मिलेनियर माइंडस या विषयावरील आर्थिक नियोजनाबाबतचे एक उत्कृष्ट वर्कशॉप
✅ कोर्स यशस्वीरित्या रजिस्टर केल्यानंतर, तो तुमच्या लॉगीन मधील अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट केला जाईल.
💥 तुम्ही खालील मार्गांनी या ऑनलाईन कोर्समध्ये प्रवेश करू शकता:
🖥️ संगणक / लॅपटॉप वरून तुम्ही यशस्वी लॉगिन केल्यानंतर तुमच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करू शकता.
📳 मोबाईल / टॅब किंवा इतर डिव्हाइसेससाठी, तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या ब्राउझरद्वारे हे वेब अॅप वापरून तुमच्या लायब्ररीमध्ये प्रवेश करू शकता.
चांगले लोक नेहमीच चांगल्या कामाची प्रशंसा करतात... धन्यवाद...!
Transformational Trainer, Life Coach, Career Counselor