The Magical Life
Contact us

कृतज्ञता व संपन्नतेने भरलेले आयुष्य निर्माण करण्यासाठी

 आनंदी, यशस्वी व संपन्न जीवन जगण्याची कला  

हि कार्यशाळा का करावी?

☑️ विपुलतेची मानसिकता तयार करण्यासाठी.
☑️ कृतज्ञतेची प्रभावी सवय निर्माण करण्यासाठी.
☑️ उत्तम करियर, आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध निर्माण करण्यासाठी.
☑️ स्वत:च्या अंतर्मनाशी प्रभावी सबंध निर्माण करण्यासाठी
☑️ अधिक सुखी आनंदी, यशस्वी आणि संपन्न आयुष्य उभारण्यासाठी.
हो..... हि कार्यशाळेसाठी मला लगेच रजिस्टर करायचे आहे... register now

experince the calmness NOW!

🎧 Connect headphones and play the video.

अनमोल प्रतिसाद

ह.भ.प.दीपक  महाराज देशमुख

विश्वस्त, अगस्ति देवस्थान ट्रस्ट, अकोले

श्री.सुनिल शेळके

माध्यमिक शिक्षक (आश्रमशाळा)

श्री.संतोष सदगीर

प्राथमिक शिक्षक

२८ दिवसांची कृतज्ञता कार्यशाळा

आनंदी, यशस्वी व संपन्न जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी, जगातील सर्वाधिक प्रभावी कृतज्ञता कोर्स चक्क मराठीमधून... 

Instructors: Sudhir Fargade, Mind Excellence Coach | Hypnotherapist | NLP Expert | Career Counsellor

Language: Marathi

24 Learners Enrolled.

Enroll in Course

हि कार्यशाळा का करावी?

कार्यशाळेविषयी थोडक्यात

"द मॅजिकल लाईफ" ही कार्यशाळा रॉन्डा बर्न यांनी लिहिलेल्या जादू (The Magic) पुस्तकावर आधारित आहे.

या कार्यशाळेत लेखिकेने पुस्तकात मांडलेले सिद्धांत आणि त्या अनुषंगाने अंतर्मनाचे शक्तिशाली पद्धतीचे प्रोग्रामिंग करण्यासाठी खास वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आलेल्या मेडीटेशन व अफर्मेशनचा अभ्यास तुम्ही करणार आहात.
त्यामुळे सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे, आनंदी व यशस्वी आयुष्य निर्माण करणे, संपत्ती, आरोग्य, नातेसंबंध, नोकरी व्यवसाय, पालकत्व अशा जीवनातील सर्वच क्षेत्रात यशस्वी बनण्यासाठीची तंत्रे शिकणे, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या उर्जेची पातळी वाढविणे अशा अनेक गोष्टी एकाच कार्यशाळेतुन शक्य आहेत.

जर तुम्ही या कार्यशाळेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृती केल्या तर तुम्ही नक्कीच तुमची स्वप्ने साकार करू शकता.

The Magical Life कार्यशाळा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे! त्यावर तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे आहात, तुमची सध्याची परिस्थिती काय आहे याने काहीही फरक पडणार नाही.

”जीवन भरभरून जगण्याची संधी प्रत्येक क्षणात आहे, पण जर तुम्ही कारणे, बहाणे, तक्रारी यामुळे आनंदी जीवन जगणे पुढे ढकलत असाल तर तुम्ही स्वत:च तुमच्या सुखाच्या आड येत आहात असे मी म्हणेन.”
- सुधीर फरगडे, सर्टिफाईड NLP लाईफ कोच, थेरपिस्ट, करियर कौन्सिलर व ट्रेनर

STARTING FROM 06:01:2023 

कृतज्ञतेच्या तीन पायऱ्या

सुखी, संपन्न, आरोग्यमय कर्तुत्वशाली आयुष्य निर्माण करण्यासाठी...

पहिली पायरी

विस्मृतीत गेलेले जादुई क्षण शोधून त्यातून कृतज्ञतेची पायाभरणी करणे

दुसरी पायरी

तुमच्या स्वप्नातील आयुष्य निर्माण करण्यासाठी. स्वप्न साकार करण्यासाठी.

तिसरी पायरी

तुमच्या अस्तित्वाचे तीन स्तर शरीर, मन व आत्मा कृतज्ञतेच्या शक्तीने भरून घ्या.

Syllabus

DON'T MISS THIS OPPORTUNITY
एक वर्षाची मुदत . नियमित फॉलोअप सेशन . VIP Group सदस्यत्व

रचा आनंदी जीवनाचा पाया... नाही तर जीवन जाईल वाया...

खालील बटनवर क्लिक करून आनंदी जीवन निर्माण करण्याच्या प्रवासास आपण सुरुवात करा.

प्रसिद्ध लोकांच्या नजरेतून...

ओप्रा विन्फ्रे, 

लेखिका, अमेरिकन टॉक शो होस्ट

“तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा; त्यामुळे तुमच्याकडे अधिक प्रमाणात गोष्टी येतील. तुम्ही जर तुमच्याकडे नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर तुमच्याकडे कधीही पुरेश्या गोष्टी असणार नाहीत नाहीत.”

अँथनी (टोनी) रॉबिन्स

आंतराराष्ट्रीय ट्रेनर, लाईफ कोच

"जेव्हा तुम्ही कृतज्ञ बनता, तेव्हा भीती नाहीशी होते आणि विपुलता दिसायला लागते."

एकहार्ट टोले, 

लेखक - द पावर ऑफ नाऊ

"तुमच्या आयुष्यात आधीपासूनच असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणे हा सर्व विपुलतेचा पाया आहे."

क्षमा करण्याची कला 

हा रु.११९९/- किंमतीचा रेकोर्डेड मास्टरक्लास पूर्णपणे मोफत...

EFT (Emotional Freedom Technique) रु.७९९/- किंमतीचा अवेअरनेस लेव्हल मास्टरक्लास पूर्णपणे मोफत

आर्थिक संपन्नतेच्या समृद्ध मानसिकतेसाठी रु.२०००/- किंमतीचे Money Visualization पूर्णत: मोफत

शक्तिशाली स्वयंसूचना (ऑडीओ अफर्मेशन) रु.४९९/- किंमतीचे ऑडीओ पूर्णत: मोफत

NLP टेक्निक्सवर आधारित अत्यंत प्रभावी असे रु.१५००चे Gratitude Stone Visualization पूर्णत: मोफत

३६५ दिवस वैधता. 

रेकोर्डेड क्लास २४ x ७ उपलब्ध.

Frequently Asked Questions

HOW DO I SIGN UP?

Click on Register Now button.

Purchase the course.

you will receive ID & Password on email within in 24hours.

How long do i have access to this program?

You can access this program for 365 days from Course Registration Date and Time.

What is the duration of Program?

Course duration is 28 days. But you can repeat it multiple time in you Access Period.

HOW DO I RESET MY PASSWORD?

Click on Reset Password

HOW DO I REPORT A BUG?


You can DM us on 7719903090.

HOW DO I CLOSE MY ACCOUNT?


You can DM us on 7719903090 to close your account permenantly.

Sudhir Fargade

Career counsellor & Life Coach

+91-7719903090

+91-7387112323

fargadesudhir@gmail.com

©Copyright 2022 www.sudhirfargade.com

 

Enroll in Course